
Nepal Bus Accident : नेपाळमध्ये मोठा अपघात, 14 ठार, एकूण 40 भारतीय प्रवासी बसमध्ये होते
Nepal Bus Accident : पोखराहून काठमांडूला येत असताना बस मर्स्यांगडी नदीत पडली, अपघातानंतर 29 जणांना वाचवण्यात यश, 14 जणांचा मृत्यू.
#

Nepal Bus Accident : पोखराहून काठमांडूला येत असताना बस मर्स्यांगडी नदीत पडली, अपघातानंतर 29 जणांना वाचवण्यात यश, 14 जणांचा मृत्यू.

Indian bus plunges into river in Nepal: नेपाळमध्ये एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे.