
Parliament LIVE Update : लोकसभेत गोंधळ सुरू, I.N.D.I.A ने संसदेच्या आवारात निदर्शने केली
Parliament LIVE Update : NEET-UG पेपर आणि महागाईसह इतर मुद्द्यांवर विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारला कोंडीत पकडत आहेत.
#

Parliament LIVE Update : NEET-UG पेपर आणि महागाईसह इतर मुद्द्यांवर विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारला कोंडीत पकडत आहेत.

•केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप केला.

•पोलिसांनी लातूर येथील तीन शिक्षकांसह चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

•18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात विरोधी आघाडी 'इंडिया' NEET-UG पेपरमधील कथित अनियमिततेसह अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारला कोंडीत पकडू शकते.

Supriya Sule : NEET आणि UGC-NET च्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर,बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.