
Sanjay Raut : घरवापसी करणाऱ्या नेत्यांवर संजय राऊत यांचा दावा, 'शरद पवार म्हणाले अजित पवारांनी…'
Sanjay Raut On Ajit Pawar : शिवसेना-यूबीटी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी-सपा यांच्यात जागावाटप, जाहीरनामा किंवा कार्यपद्धती याबाबत कोणतेही मतभेद नाहीत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

