
Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलात खांदेपालट! रश्मी शुक्ला सेवानिवृत्त, सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
IPS Sadanand Date, 26/11 hero, appointed Maharashtra DGP : नायगाव पोलीस मैदानावर रश्मी शुक्ला यांना 'गार्ड ऑफ ऑनर'; 37 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचा समारोप , दहशतवाद्यांशी थेट भिडणारे डॅशिंग आयपीएस अधिकारी सदानंद दाते
