
Nawab Malik & Ajit Pawar : महायुतीमध्ये खटकी उडणार का! नवाब मलिक यांनी अजित पवारांसोबत शेअर केला मंच, काय म्हणाले फडणवीस?
•Nawab Malik & Ajit Pawar Shares Stage Together मुंबईतील अणुशक्ती नगर मतदारसंघात आयोजित जन सन्मान यात्रा कार्यक्रमात अजित पवार यांनी नवाब मलिक यांची कन्या सना नवाब मलिक यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यापदी नियुक्ती केली आहे.
