नवी मुंबई : उसने पैसे न दिल्याने मित्राचा दगडाने ठेचून खून
Navi Mumbai Murder News : अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले ; पैशाच्या वादातून मित्राने दगडाने ठेचून खून केला.खुनाचा गुन्हा दाखल करुन मित्राला अटक केली.
#