
Navi Mumbai Municipal Corporation : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत स्वच्छता आणि आरोग्य विषयक नवीन अभियानाच्या कृती आराखड्याची नवी मुंबई महानगरपालिका प्रभावी अंमलबजावणी करणार
नवी मुंबई : स्वच्छतेचा आणि आरोग्याचा परस्पर संबंध लक्षात घेऊन स्वच्छ भारत मिशनच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत स्वच्छता अंगिकारुया, आजारपण पळवूया ही संकल्पना नजरेसमोर ठेवून ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ हे अभियान 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत जाहीर करण्यात आले आहे.

