
Navi Mumbai Crime News : नवी मुंबई : वाशी येथील स्पामधून पैसे उकळणाऱ्या ६३ वर्षीय संपादकाला अटक
Navi Mumbai Crime News : नित्यानंद हरनारायण मिश्रा असे आरोपीचे नाव असून तो मुंबईचा रहिवासी असून तो फोर्ट येथील त्याच्या कार्यालयातून नित्यानंद टाईम्स नावाचे साप्ताहिक प्रकाशित करतो, तो गेल्या १५ दिवसांपासून तक्रारदाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता.
