
Navi Mumbai Drug News : नवी मुंबई एपीएमसी परिसरात 2.80 लाखांचा 'एमडी' जप्त; एका युवकाला अटक
Navi Mumbai Latest Drug News : तुर्भे येथे गस्ती पोलिसांची कामगिरी; उच्चभ्रू ग्राहकांसाठी अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा संशय
#

Navi Mumbai Latest Drug News : तुर्भे येथे गस्ती पोलिसांची कामगिरी; उच्चभ्रू ग्राहकांसाठी अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा संशय

Navi Mumbai Police Busted Drug Smuggler : पंजाबहून ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टोळीचा सीबीडी बेलापूरमध्ये भांडाफोड,अंमली पदार्थ विरोधी पथकाची फिल्मी शैलीतील कारवाई; 4 दिवसांत 9 जणांना अटक

Navi Mumbai Police Seized Drugs From Peddler: 21 किलो 740 ग्रॅम गांजा,170 ग्रॅम एम डी,20 लिटर गावठी हातभटटीची दारु,देशी व विदेशी दारूच्या बाटल्या असा एकुण खालील 38 लाख 79 हजार 135 रूपय किंमतीचा मुददेमाल जप्त

Navi Police have detained an African citizen : नवी मुंबईत अंमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Navi Mumbai police Arrested Nigerian Man With 27 Lakh Drugs : नायजेरियन कडून 27 लाख रुपयांचा मेफेड्रॉन आणि दारू साठा जप्त केला आहे.

Navi Mumbai Police Arrested Nigerian With Drug : नायजेरियन व्यक्तीला रूम भाड्याने देणे रूम मालकाला पडले महागात, इस्टेट एजंट वरही कारवाई