
Navi Mumbai CIDCO : सिडकोच्या अनधिकृत तोडफोड कारवाईला महाविकास आघाडीने केला विरोध ; कारवाई थांबवली
पनवेल : कळंबोली येथील 30 ते 40 वर्षापूर्वीची घरे अनधिकृत ठरवून त्यांच्यावर तोडफोडीची कारवाई करण्यात आलेल्या सिडकोच्या Navi Mumbai CIDCO अतिक्रमण विभागाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आडवे होवून ही कारवाई थांबविल्याने ग्रामस्थांनी महाविकास आघाडीचे Navi Mumbai Aghadi आभार मानले आहेत.
