
Navi Mumbai Crime News : चैन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी करणारा सराईत आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या ताब्यात
• Chain Snatching, Motorcycle Stealing Gang In Police Custody तब्बल 19 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला नवी मुंबई गुन्हे शाखेकडून जेरबंद ; नवी मुंबई, दिल्ली चैन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरीकरून घातला धुमाकूळ
