
Navi Mumbai Builder Suicide : नवी मुंबईतील बिल्डरच्या आत्महत्येप्रकरणी नवा ट्विस्ट
•नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा संबंध ड्रग्ज सिंडिकेटशी जोडला गेला आहे.
#

•नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा संबंध ड्रग्ज सिंडिकेटशी जोडला गेला आहे.

नवी मुंबई / जितिन शेट्टी : नवी मुंबईतील गुरुनाथ चिचकर (५०) या बिल्डरने शुक्रवारी सकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये पिस्तूलने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा आरोप आहे.