
Navi Mumbai Municipal Corporation : नवी मुंबईतील 41 अनधिकृत हॉटेल, बार, पबवर रात्रभर धडक कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबईतील अनाधिकृत व वाढीव बांधकाम करणाऱ्या हॉटेल/बार ॲन्ड रेस्टॉरंट/ लेडीज बार/ पब / लॉज/ हुक्का पार्लरवर नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिेंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या Navi Mumbai Municipal Corporation अतिक्रमण विभागाने महानगरपालिका क्षेत्रात 30 जून रोजी रात्रीपासून 1 जुलैच
