
Devendra Fadnavis : भाजप आमदारांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर फडकला, मुख्यमंत्री फडणवीस संतापले
Devendra Fadnavis On Lawrence Bhisnoi : लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुंडांचे गौरव कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
