
Bhiwandi Police News : गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसे विक्रीस घेऊन येणा-या राजस्थानमधील व्यक्तीला अटक
Narpoli Police Caught 3 Gavathi Pistol With 2 Magazine During Police Patrolling : 3 गावठी पिस्टल,2 मॅक्झिन,3 जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या 22 वर्षीय राजस्थानातील तरुणाला अटक, गावठी कट्टा आणि काडतुसे नारपोली पोलिसांनी जप्त केलं
