
Anand Ashram Viral Video : आनंद आश्रमात नोटा उधळण्याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटांनी केले पोस्ट, केदार दिघे यांनी व्यक्त केल्या भावना
•तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या ….दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले….
#

•तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या ….दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले….

•नारायण राणेंच्या वक्तव्यावर शिंदे गट म्हणाले की, राणेंची भूमिका त्यांच्या पक्षाची किंवा भाजप नेत्यांची नाही.