
Narayan Rane on Nitesh Rane : 'मशिदीत घुसून मारण्यासाठी…', भाजप आमदार नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर काय म्हणाले खासदार नारायण राणे?
Narayan Rane : नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानावर लोकांनी आवाज उठवला, पण त्यांचे तोंड बंद केले तर हजार नितीश राणे तयार होतील, असे नारायण राणे म्हणाले.
