Nandurbar Accident News : नंदुरबारमध्ये भरधाव बोलेरोने दुचाकीस्वारांना धडक दिली, 5 जणांचा मृत्यू, एक जखमी
Nandurbar Accident News : नंदुरबार तालुक्यातील पिंपलोद गावात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
#