
Nana Patole : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा…', काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मोठा दावा.
Nana Patole Blamed BJP Leader : भाजप नेते शिशुपाल पटले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नाना पटोले यांनी सरकारवर कमिशन घेतल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्ते सरकारच्या कार्यशैलीवर खूश नसल्याचे सांगितले.

