
Bhaskar Jadhav : अवैध मासेमारीवरून भास्कर जाधव आणि नितेश राणे यांच्यात जुंपली! - "चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे," भास्कर जाधवांचा नितेश राणेंना सभागृहात थेट टोला
Nitesh Rane And Bhaskar Jadhav : 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग परराज्यात आहेत का?'; जाधवांचा खात्याच्या उत्तरावर सवाल; राणेंकडून उत्तरादाखल '2014 पूर्वीचे' संदर्भ आणि 15 स्टील बोटींची घोषणा

