
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीबाबत संजय राऊत यांचे मोठे भाकीत, मुख्यमंत्री तोंडावर म्हणाले- 'जनतेच्या मनात जे आहे ते…'
Sanjay Raut On Maharashtra Sarkar : या भ्रष्ट सरकारला हटवणे हे आमचे पहिले काम आहे, असे शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
