
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे "भावी मुख्यमंत्री" असा उल्लेख असणारा पोस्टर दादर परिसरात, महाविकास आघाडीमध्ये मतभेद?
MVA On Uddhav Thackeray : महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या 'भावी मुख्यमंत्री'च्या पोस्टरमुळे महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढू शकतो.
