
Operation Sindoor : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ऑपरेशन सिंदूरवर मुनावर फारुकी यांचे मोठे विधान, 'आपसात लढणे किंवा कोणावर दोषारोप करणे…'
Munawar Faruqui On India Pakistan Conflict: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी यांनी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि लिहिले आहे की, आम्ही सुरक्षित आहोत कारण कोणीतरी आमच्यासाठी सीमेवर उभे आहे.
