
Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला 'थंडीच्या मोठ्या लाटेचा' इशारा! - विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात तापमान 10°C खाली
Maharashtra Weather Update : उत्तर भारतातून थंडगार वाऱ्यांचा प्रवाह वाढला; यवतमाळमध्ये 8.8°C तर गोंदियात 9°C किमान तापमान; पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहणार





