
Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी साचले, वाहतूक विस्कळीत
रात्रीच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले; रेल्वेवर परिणाम लोकल ट्रेन उशिराने सुरू
#

रात्रीच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले; रेल्वेवर परिणाम लोकल ट्रेन उशिराने सुरू

Mumbai Rain Latest Update : मुंबईतील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.