
Mumbai Railway Mega Block : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक! प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वेळापत्रक तपासा
•मध्य रेल्वेवर रविवारी मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक
#

•मध्य रेल्वेवर रविवारी मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

• रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती कामकाजामुळे रेल्वे कडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
•Mumbai Railway Mega Block मुंबईकरांसाठी रेल्वेने प्रवास करणार असाल तर अत्यंत महत्त्वाची बातमी, रविवारी घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा

•मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वेचा "मेगाब्लॉक", 15 ते 20 मिनिट मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने

•Mumbai Railway Mega Block मुंबईचा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर दुरुस्ती देखभाल साठी रेल्वेचा मेगाब्लॉक