
Mumbai Railway Mega Block : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक! प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वेळापत्रक तपासा
•मध्य रेल्वेवर रविवारी मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक
#

•मध्य रेल्वेवर रविवारी मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक
•Mumbai Railway Mega Block मुंबईकरांसाठी रेल्वेने प्रवास करणार असाल तर अत्यंत महत्त्वाची बातमी, रविवारी घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा

•Mumbai Railway Mega Block मुंबईचा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर दुरुस्ती देखभाल साठी रेल्वेचा मेगाब्लॉक

•रेल्वेच्या अभियांत्रिक व देखभाल दुरुस्ती काम करिता तिन्ही मार्गावर रेल्वेच्या मेगाब्लॉक, मुंबईकरांनो घराबाहेर जाताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

•मुंबईतील अनेक स्थानकांची नावे बदलण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.