
Panvel News: सरकार लोकशाहीची हत्या करून संविधानाच्या मूल्याचे पालन केले जात नाही ; हाजी शाहनवाज खान यांचा आरोप
पनवेल : नितेश राणे Nitesh Rane यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी नगर ते मुंबई तिरंगा यात्रा Mumbai Tiranga Yatra काढली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट घेऊन नितेश राणे यांच्याविरुद्ध कारवाई का केली जात नाही असा सवाल विचारणा करिता यात्रा काढण्यात आली आहे.माजी खासदार इम्तियाज जलील
