
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, सर्व 26 आरोपींवर "मकोका"
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना पळून जाणे आता अवघड झाले आहे, कारण मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआरमध्ये गंभीर कलमे जोडली आहेत.
