
Mumbai Metro Line 3 Phase : मुंबई मेट्रो लाईन 3 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन, आता सिद्धिविनायक मंदिरासह अनेक स्थानके
Mumbai Metro line 3 Phase Route : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा मार्ग शनिवार, 10 मे रोजी सकाळी जनतेसाठी खुला केला जाईल.
