
Mumbai MegaBlock News : रविवारच्या प्रवासाचे नियोजन करा; मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक जाहीर
Mumbai Local Train Update : मुख्य मार्गावरील लोकल 15 मिनिटे उशिराने, तर हार्बर मार्गावरील लोकल रद्द
#

Mumbai Local Train Update : मुख्य मार्गावरील लोकल 15 मिनिटे उशिराने, तर हार्बर मार्गावरील लोकल रद्द

Mumbai Local Mega Block News : रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती कामकाजामुळे रेल्वे कडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local Train Update : रविवार (16 मार्च) मेगाब्लॉकच्या दरम्यान रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते.

Mumbai Local Train Update: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताना रेल्वेचा वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, अन्यथा मेगाब्लॉकमुळे रेल्वेने प्रवास होणार त्रासदायक!