
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रात्री उशिरा बैठक, काय होणार मंत्रिमंडळ विस्तार?
CM DCM Hold Meeting In Varsha Bungalow : मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात, रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली.
