
Mumbai Local Update : रविवारी मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक घोषित केला आहे. काही लोकल विलंबाने तर काही लोकल रद्द.
मुंबई :- पश्चिम रेल्वेवर होळीनिमित्त ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे.
