Mumbai Local Mega Block : रविवारी (28 जुलै ) रेल्वेचा मेगाब्लॉक, आवश्यक असल्यास घराबाहेर पडा..
Mumbai Local Mega Block : मुंबई लोकल रेल्वे सेवा: आज पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री मेगा ब्लॉक, मध्य आणि हर्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
#
Mumbai Local Mega Block : मुंबई लोकल रेल्वे सेवा: आज पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री मेगा ब्लॉक, मध्य आणि हर्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

• सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व धिम्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील.

Mumbai Sunday Mega block On 5 May : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे दोन्ही रेल्वे झोन अंतर्गत रेल्वे रेकची देखभाल आणि इतर संबंधित कामांसाठी बहुतेक रविवारी मुंबई मेगा ब्लॉक आणि जम्बो ब्लॉक आयोजित करतील.

•Mumbai Railway Mega Block Schedule मुंबईकरांनो रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घरा बाहेर पडा

मुंबई :- पश्चिम रेल्वेवर होळीनिमित्त ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे.

Mumbai Local Update : मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.