
Mumbai Drug News : अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला छत्रपती संभाजी नगर कारागृहात स्थानबद्ध!
मुंबई :- मुंबई पोलिसांनी PITNDPS ACT 1988 अंतर्गत Mumbai Police पहिल्यांदाच कारवाई करत एका सराईत अंमली पदार्थ तस्करी Drug Smuggling करणाऱ्या गुन्हेगाराला छत्रपती संभाजीनगर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
