
Devendra Fadnavis : संजय राऊत लंडनमध्ये असून गांजा पीत आहेत…', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हल्ला.
Devendra Fadnavis On Sanjay Raut : संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केले होते.
