
Mumbai High Court : उद्धव ठाकरेंवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, कोर्टाने दिला हा निर्णय
Mumbai High Court On Uddhav Thackeray: मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते मोहन चव्हाण यांना 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून ही रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे (डीडी) उद्धव ठाकरेंना द्यावी, असे स्पष्टपणे सांगितले.
