
घाटकोपर : होर्डिंग प्रकरणाच्या तपासात ADG कैसर खालिद दोषी आढळले, निलंबित
•मुंबई घाटकोपर दुर्घटनेसाठी तत्कालीन रेल्वे आयुक्त कैसर खालिद दोषी आढळले आहेत.
#

•मुंबई घाटकोपर दुर्घटनेसाठी तत्कालीन रेल्वे आयुक्त कैसर खालिद दोषी आढळले आहेत.

Ghatkopar Hoarding Case : गुन्हे शाखेच्या अपिलाला आरोपीच्या वकिलाने विरोध केला.