
Mumbai Ganpati Visarjan : मुंबईत गणेश विसर्जनसाठी महापालिका सज्ज; 70 नैसर्गिक घाट आणि 290 कृत्रिम तलाव उपलब्ध
Mumbai Ganpati Visarjan Latest Update : सुरक्षेसाठी 10 हजार कर्मचारी, 2178 जीवरक्षक तैनात; नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
#

Mumbai Ganpati Visarjan Latest Update : सुरक्षेसाठी 10 हजार कर्मचारी, 2178 जीवरक्षक तैनात; नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबई :- मुंबईतील प्रतिष्ठित आणि प्रतिष्ठित गणेशमूर्तीचे जल्लोषात अतिशय भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.