
CM Eknath Shinde On Action Mode : उद्घाटनानंतर अवघ्या 2 महिन्यांत मुंबई कोस्टल रोड बोगद्यातील गळती, आता मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडमध्ये
•कोस्टल रोड बोगद्यातील गळतीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
#

•कोस्टल रोड बोगद्यातील गळतीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

•कोस्टल रोडच्या (छत्रपती संभाजी महाराज) पहिल्या टप्प्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.