
Mumbai Bribe News : मंत्रालयात एसीबीचा मोठा 'धडाका'; मंत्र्यांच्या कार्यालयातून लाचखोर लिपिक जेरबंद! 'महाभ्रष्ट सरकार' म्हणत काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
•मेडिकल लायसन्ससाठी मागितली होती 50 हजारांची लाच; मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर कारवाई झाल्याने खळबळ; हर्षवर्धन सपकाळ यांनी मागितला मंत्र्यांचा राजीनामा






