
Mumbai Accident News : मुंबईत भीषण अपघात, सिमेंट मिक्सरच्या धडकेने 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, भाऊ जखमी
Mumbai Accident News : मुलांना शाळेतून घरी आणण्याची जबाबदारी रिक्षाचालकाची होती, मात्र त्यादिवशी रिक्षाऐवजी चालक त्यांना दुचाकीवरून घरी घेऊन येत होता.
