
Monsoon Update : आजपासून शहरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी
• कोकण, पुणे घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढणार; सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज
#

• कोकण, पुणे घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढणार; सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

• कोकणात 'यलो अलर्ट' जारी; सोलापूरमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

•खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे ट्विट केले

अतिवृष्टी, पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू

•Schools Are Closed Due To Heavy Rain In Pune घाट भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.

•Mumbai Rain Update मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकांचे हाल होत आहेत.