
India vs Bangladesh Highlights : भारत-बांगलादेश संघ हॉटेलमध्ये परतले, पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होऊ शकला नाही
India vs Bangladesh Highlights : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटीतील दुसरा सामना सुरू होऊ शकला नाही.
#

India vs Bangladesh Highlights : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटीतील दुसरा सामना सुरू होऊ शकला नाही.

India vs Bangladesh Highlights : बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने 339 धावा केल्या आहेत.