
Narendra Modi 3.0 : मोदी मंत्रिमंडळातील खात्यांच्या वाटपानंतर मंगळवारी (11 जून) मंत्र्यांनी पदभार स्वीकारला.
Narendra Modi 3.0 : गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला आहे.
#

Narendra Modi 3.0 : गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला आहे.

Modi Cabinet 2024 Live Update s: सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पीएम मोदींनी किसान सन्मान निधीचा हप्ता जारी करण्याच्या फाईलवर सही केल्यानंतर ते म्हणाले की, मी सतत काम करत आहोत.