
Model Code Of Conduct : आचारसंहिता म्हणजे नक्की काय ? चला जाणून घेऊयात आचारसंहितेबद्दल…
आदर्श आचारसंहिता Model Code Of Conduct भारताच्या निवडणूक आयोगाने Election Commission राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणुकीदरम्यान मुख्यत: भाषणे, सभा, मिरवणुका, मतदान दिवस, मतदान केंद्र, निरीक्षक, सत्ताधारी पक्ष, निवडणूक यांच्या संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच आहे.
