
Ameya Khopkar : आयपीएल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची कॉमेंट्रीही मराठीत असावी, मनसे नेते अमेय खोपकर पोहोचले हॉटस्टारच्या कार्यालयात
• महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमेय खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन क्रिकेट सामन्यांमध्ये मराठी कॉमेंट्री नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.







