
Mira Bhayandar Police News : ठाणे-पालघरमधील मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांनी एआय-आधारित वाहतूक उल्लंघन शोध प्रणाली सुरू
Mira Bhayandar Traffic News Update : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर AI कारवाई होणार, आधुनिक तंत्राचा वापर करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई ; पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय

