
Ajit Pawar : उशिरा का होईना अजित पवारांना हे लक्षात आलेच असेल…', मोदी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया
Opposition Party Criticized Ajit Pawar Group For Cabinet Post : मुख्यमंत्री शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांनी स्वतंत्र प्रभार घेऊन राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.
