
Milind Deora : लाज… पहलगाम हल्ला झाला आणि उद्धव ठाकरे युरोपमध्ये सुट्टीसाठी गेले, मिलिंद देवरा यांनी उपस्थित केले प्रश्न
Milind Deora On Uddhav Thackeray : शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
#

Milind Deora On Uddhav Thackeray : शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Milind Deora News : भाजपच्या हिंदुत्व अजेंड्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अस्वस्थ असूनही, शिवसेना खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत.

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा म्हणाले की, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत खोटेपणा पसरवला आणि हरियाणा निवडणुकीतील विजयाने या लबाडीला पूर्णविराम दिला.

Milind Deora X post For Varsha Gaikwad : शिंदे गटाचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वर्षा गायकवाड यांच्या जागेबाबत टीका करत उद्धव ठाकरे यांच्या दलित द्वेष असल्याचे सांगितले.

Eknath Shinde Meet Dawoodi Bohra Community Leader Syedna Ali Qader Mufaddal Saifuddin : लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाऊदी बोहरा समाजाची भेट घेतली आहे.